यहोवाच्या साक्षीदारांची अधिकृत वेबसाईट

बायबल नेमके काय शिकवते?

बायबलच्या शिकवणुकींचे पालन केल्यास सध्याचे जीवनही खरोखर समाधानकारक बनू शकते.


देव

प्रार्थना करत असलेली एक स्त्री

देव आपल्याकडून काय अपेक्षितो?

सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात की केवळ एक धर्म? तुम्ही खर्‍या ख्रिश्‍चनांना कसे ओळखू शकता?

१९९६ साली छापले



यहोवाच्या साक्षीदारांचे विश्‍वास, त्यांच्या शिकवणी, त्यांची कार्ये यांबद्दलची माहिती देणारी ही विश्‍वनीय वेबसाईट आहे. वॉचटावर बायबल अॅण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया ही यहोवाच्या साक्षीदारांची कायदेशीर संघटना आहे.

यातील काही पाने पीडीएफ फॉरमॅटमध्ये आहेत.

तुमच्यासाठी आमंत्रण

तुम्हाला गृह बायबल अभ्यास करायला व बायबलबद्दलचे ज्ञान वाढवायला आवडेल का?

बायबल कथांचं माझं पुस्तक

 येशू आणि एक लहान मुलगा

हे सत्य कथांचं पुस्तक आहे. जगातल्या सर्वश्रेष्ठ पुस्तकातून, बायबलमधून, त्या घेतलेल्या आहेत.


जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?

बायबल जे शिकवते ते शिकत असलेली एक स्त्री

आपण कोणत्या प्रश्‍नांविषयी बोलत आहोत? मानवांना संभ्रमात टाकणार्‍या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नांविषयी.


धर्माच्या नावाखाली केल्या जाणार्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?

वेश्या

धर्माच्या नावाखाली इतकी दुष्ट कृत्ये का केली जातात? दुष्ट कृत्यांना प्रोत्साहन देणार्‍या धर्मांचा अंत केव्हा होईल? तुमच्या जीवनावर याचा कसा प्रभाव पडेल?